Shaurya Din 2024 Wishes In Marathi: भीमा कोरेगाव , शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shaurya Din 2024 Wishes In Marathi :Shaurya Din 2024 :शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा () येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे 5 लाखांहून अधिक लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात.शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! इथे देत आहोत आपण आपल्या मित्रांना पाठवा ! भीमा-कोरेगाव येथे झालेल्या लढाईत शौर्य गाजविणाऱ्या … Read more