श्रावण सोमवार: आज आहे श्रावण सोमवार, जाणून घ्या माहिती आणि पहिला श्रावण सोमवार शुभेच्छा !
पहिला श्रावण सोमवार शुभेच्छा: आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवारचा खास महत्त्व असतो, आणि भक्तगण शिवाची पूजा व उपवास करतात. शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत पवित्र असून, श्रावण सोमवारच्या उपवासाला विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना … Read more