श्रावण सोमवार शुभेच्छा ।श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी । shravan somvar shubhechha in marathi
श्रावण सोमवार शुभेच्छा ।श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी । shravan somvar shubhechha in marathi श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना मानला जातो. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष पुण्य लाभते. या दिवशी अनेक महिला श्रावण सोमवाराचे व्रत करतात. श्रावण सोमवारच्या शुभेच्छा संदेश: श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान शंकराची कृपा तुमच्यावर … Read more