श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा, पुणे-नगर परिसरात महापूराचा धोका !

अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण सूचना अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३१५.१० मि.मी. सरासरी पर्जन्याचे ७०.३२% पर्जन्यमान झालेले आहे. दि. २५ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये खालीलप्रमाणे विसर्ग सुरू आहे: अ.क्र. नदीचे नाव ठिकाण विसर्ग (क्युसेक) २ गोदावरी नांदूर मध्यमेश्वर धरण ८,८०४ ३ भिमा दौंड पुल … Read more