Ravidas Jayanti 2023 : कोण होते संत रविदास ,जाणून घेऊयात रविदासांचे कार्य !

Ravidas Jayanti 2023: संत रविदास हे एक महान हिंदू संत होते संत  रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १३७७ मध्ये झाला असावा असे म्हणतात.संत रविदास यांनी  भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. रोहिदास इ.स. … Read more