संभाजीराजेंनी केली पोलखोल, आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोप

माजी खासदार संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील विकासकामांची झडती घेतली आहे. संभाजीराजे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची पाहणी केली. यावेळी तेथील अवस्था पाहून संभाजीराजेंनी संतापव्यक्त केला आहे. त्यांनी थेट तानाजी सावंत यांच्या राजानाम्याची मागणी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत … Read more