Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा (District level wrestling competition organized by Pimpri Chinchwad Municipal Corporation and Pune District Sports Council) भोसरी, दि. 14 सप्टेंबर 2023 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण … Read more