lonavala dam news : लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता
lonavala dam news : लोणावळा धरण (lonavala dam) परिसरात गेल्या २४ तासात १५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्याचा कल असाच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग सूरू होण्याची दाट शक्यता आहे. टाटा पॉवर लोणावळा धरणाचे धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी नदी पात्रालगत व सखल भागातील नागरिकांना … Read more