Teachers’ Day 2023 : ५ सप्टेंबरला का साजरा करतात? जाणून घ्या रंजक कारण
Teachers’ Day 2023: भारतासह जगभरात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस शिक्षकांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो. पण, तुम्हाला माहित आहे का की ५ सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो? याचे कारण आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म याच दिवशी … Read more