हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता

राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, सरकार-संघटनांमध्ये तोडगा नाही हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. आज नागपूर विधानभवनात राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. सरकार आणि संघटनांमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज याच मुद्द्यावरुन गदारोळ माजण्याची शक्यता आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या … Read more

Yuva sangharsh yatra । Yuva sangharsh yatra registration । इथे करा नोंदणी

Yuva sangharsh yatra । Yuva sangharsh yatra registration । इथे करा नोंदणी  युवा संघर्ष यात्रेत ऑनलाईन सहभागी (www.yuvasangharshyatra.com) होणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय .महाराष्ट्रातील युवकांच्या प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या #युवा_संघर्ष_यात्रेत ऑनलाईन सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय. दोनच दिवसांत तब्बल 18 हजार जणांनी नोंदणी करून आपला सहभाग … Read more

कर्जत-जामखेड मतदारसंघातील MIDC चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रोहित पवार यांचे उपोषण

कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघातील MIDC चा प्रश्न मार्गी लावला जावा, यासाठी रोहित पवार(Rohit Pawar) यांनी उपोषण सुरू केले आहे. ते विधिमंडळ आवार, मुंबई येथे उपोषण करत आहेत. रोहित पवार यांनी सांगितले की, कर्जत-जामखेड मतदारसंघातील MIDC ला गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवले जात आहे. सरकारने MIDCला विकासासाठी अनेक आश्वासन दिले आहेत, मात्र ते आश्वासन पूर्ण केले … Read more

पुणे आणि नाशिकमध्ये खासगी क्लासेसचा सुळसुळाट, सरकार शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडण्याचे काम करत आहे का?

पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये खासगी क्लासेसचा सुळसुळाट दिसून येत आहे. सरकारकडून खासगी क्लासेसना शुल्काचे कोणतेही बंधन नसल्याने आपल्या सोयी प्रमाणे हजारो,लाखोंचे शुल्क कारताना दिसून येत आहे. यामुळे सरकार शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडण्याचे तर काम करत नाही ना? खाजगी क्लासेसना सरकारकडून शुल्काचे कोणतेही बंधन नसल्याने ते विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर … Read more