सरकी पेंड बाजार भाव | सरकी ढेप भाव 2023 | Price of Sarki Dhep
Price of Sarki Dhep दुधाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे, कारण त्यांचा दुधावरचा खर्च पूर्वीपेक्षा दुप्पट झाला आहे. मात्र सर्वसामान्यांना दूध पुरवणारे पशुपालक सध्या संकटातून जात आहेत. परंपरेने पशुपालन व दुधाचा व्यवसाय करणारे बुटीबोरी परिसरातील पशुपालक आमरा सेठ म्हणाले की, या परिसरात 400 ते 500 कुटुंबे पशुपालन व दूध व्यवसाय करतात, … Read more