सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकारी अधिकारी परिषद संपन्न !

पुणे, ९ सप्टेंबर २०२३: सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या उपस्थितीत पुणे येथे राज्यस्तरीय सहकारी अधिकारी परिषद संपन्न झाली. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते. या परिषदेत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर दिला. त्यांनी … Read more