पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती
पुणे मेट्रो भरती 2023 : पुणे मेट्रोने 2023 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नलिंग), डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, ट्रेन ऑपरेटर, स्टेशन कंट्रोलर इत्यादी पदे आहेत. भरतीसाठी पात्रता 10वी, 12वी, इंजिनिअरिंग पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. Exciting Career Opportunities at Jehangir Hospital – Apply Now! इच्छुक उमेदवारांनी www.mahametro.org … Read more