हांडेवाडी-मंतरवाडी येथील सह्याद्री हॉटेलसमोर भीषण अपघात : बल्करने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू
पुणे, २ सप्टेंबर: , हांडेवाडी-मंतरवाडी येथील सह्याद्री हॉटेलसमोर आज सकाळी ९.४५ वाजता एक भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगात असलेल्या एका बल्कर (Bulker) वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली, यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींची नावे सदाशिव गोरख पुलावळे (वय ३६, रा. उरुळी देवाची, … Read more