Pune : हातावर चाकू ‘ पैसे देण्याची धमकी , जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी अटक
Pune News : पुणे शहरातील खडक पोलीसांनी एका जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बाळु मोहिते (वय 35, रा. शिवाजीनगर कामगार वसाहत, कामगार पुतळा पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 15 वाजता हॉटेल प्यासा समोर शिवाजी रोड, पुणे येथे एक नागरीक (वय 33 वर्षे, … Read more