सिक्किममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर, लष्कराचे 23 जवान बेपत्ता

सिक्कीम, 4 ऑक्टोबर 2023: सिक्किममधील लाचेन खोऱ्यात ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला आहे. या पुरात लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी लाचेन खोऱ्यात ढगफुटी झाली. यामुळे तिस्ता नदीला पूर आला आणि सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्करी वाहने वाहून गेली. या वाहनांमध्ये लष्कराचे … Read more