तळेगावातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून दीड लाखांची फसवणूक

पुणे, २९ ऑगस्ट २०२३: पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. या घटनेची माहिती अशी की, दिनेश भटूसिंग जाधव (वय ४२, रा. आंबेठाण रोड, चाकण) हे २२ ऑगस्ट रोजी चाकण येथील एका दुकानात खरेदीसाठी गेले होते. तेथे त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटल्या. त्यांनी स्वतःला … Read more