Subhash Chandra Bose Jayanti : सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी काही खास गोष्टी !

सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती (Subhash Chandra Bose Jayanti ) सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते. बोस हे एका बंगाली हिंदू कुटुंबात जन्मले होते. बोस यांनी आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात … Read more