जेम्स कॅमेरॉन टायटॅनिकमधून आणखी दुर्मिळ वस्तू काढणार !
टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन (James Cameron) ला काय काढायचे आहे ? 1997 मध्ये टायटॅनिक हा चित्रपट बनवणारे हॉलिवूड चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांनी बुडालेल्या जहाजातून आणखी काही दुर्मिळ वस्तू काढण्याची योजना आखली आहे. कॅमेरॉन यांनी टायटॅनिकवर 33 वेळा डुबकी मारली आहे आणि ते जहाजाचे सर्वात खोलवरचे अवशेष पाहिले आहेत. त्यांनी आता एक नवीन मोहीम सुरू करण्याची … Read more