सूर्यग्रहण 2024: वर्षातील पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या अधिक माहिती !

सूर्यग्रहण 2024व : 8 एप्रिल 2024 रोजी होणारे सूर्यग्रहण हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असून ते उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका या खंडांमधून दिसणार आहे. भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. सूर्यग्रहण काय आहे? सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे किंवा अंशतः झाकतो. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि … Read more