“पिंपरी चिंचवड: ‘स्पा’च्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी देहविक्रीचा पर्दाफाश; दोन सेंटरला थेट एक वर्षासाठी टाळं!

पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत सांगवी आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन स्पा सेंटरवर टाळे ठोकले आहे. न्यू ओम स्पा (NEW OM SPA) आणि रुपेन स्पा (RUPEN SPA) या दोन्ही स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे आढळून आल्याने, मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने ही केंद्रे दिनांक ०७/११/२०२५ … Read more