15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण दिले. भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद असतात. सर्वत्र ध्वजारोहण केले … Read more