मुंबई : शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये 14 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू !

मुंबई:शनिवारी गोरेगाव पूर्व येथील एका खासगी शाळेच्या जलतरण तलावात बुडून शार्दुल संजय आरोलकर या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नागरीक संचालित राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. शार्दुल हा शाळेत नववीत शिकत होता. तो तलावात पोहत असताना अचानक तो बुडू लागला. इतर विद्यार्थी आणि शिक्षक … Read more