हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता

राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, सरकार-संघटनांमध्ये तोडगा नाही हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. आज नागपूर विधानभवनात राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. सरकार आणि संघटनांमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज याच मुद्द्यावरुन गदारोळ माजण्याची शक्यता आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या … Read more

हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात,विविध मुद्यांवरून अधिवेशन गाजणार?

  हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून म्हणजे 7 डिसेंबरपासून सुरुवात होणार असुन 20 डिसेंबर पर्यंत याचा कालावधी असणार आहे. यावर्षीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे .मागील काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण यामध्ये जुगलबंदी चालू आहे . आता हिवाळी अधिवेशनात विरोधकाकांडून या मुद्द्यांवर वार पलटवार होण्याची शक्यता आहे .तसेच मागील झालेल्या अवकाळी पावसात … Read more