Hutatma Smruti Din 2024 : हुतात्मा दिन माहिती मराठी , या मुळे साजरा करतात हुतात्मा दिन !
हुतात्मा स्मृती दिन २०२४ (Hutatma Smruti Din 2024)भारताच्या इतिहासात अनेक अमर शहीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि राष्ट्र उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. याच शहीरांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण जपण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती दिन साजरा केला जातो. हुतात्मा दिन माहिती मराठी हुतात्मा दिन कधी असतो: … Read more