पोस्ट ऑफिसमध्ये ३५ हजार पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्टने २०२४ साठी ३५ हजार पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत ना परीक्षा आहे ना मुलाखत. भरतीची महत्त्वाची माहिती: पदांची संख्या: ३५ हजार शैक्षणिक पात्रता: किमान दहावी पास निवड प्रक्रिया: थेट निवड (कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही) नोटीस प्रसिद्धी: नुकतीच … Read more