Students Refund Exam Fee:दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी रक्कम परत! बँक खात्यात होणार जमा

Students Refund Exam Fee : संभाजीनगर: सध्या दहावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून बारावीच्या परीक्षा देखील सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परत करण्याबाबत एक पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार, २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणीकृत असलेल्या … Read more