10th-12th exams : दहावी-बारावीच्या परीक्षांवर मोठे संकट ?
10th-12th exams :राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का? परीक्षा वेळेवर होईल का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे: वर्षानुवर्षे रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या … Read more