Narendra Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन ,तिकीट दर पुढीलप्रमाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन पुणे, 27 जुलै 2023 – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi in Pune) 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) दरम्यानच्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. या दोन मार्गांचे एकूण लांबी 17.5 किमी आहे आणि त्यावर 18 ट्रेन धावणार आहेत. उद्घाटनानंतर … Read more