January 26 Speech Marathi : 26 जानेवारी भाषण मराठी 2024 । 26 जानेवारी भाषण मराठी
26 जानेवारी भाषण मराठी 2024 (January 26 Speech Marathi) : आदरणीय मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकारी मित्रांनो, नमस्कार! आज आपण 26 जानेवारी 2024 रोजी भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. त्यांनी आपल्या देशासाठी केलेल्या त्याग … Read more