Vivo V30 Lite 5G : 50MP सेल्फी कॅमेरा आणि 12GB RAM ! Vivo लॉन्च केला शानदार 5G फोन, जाणून घ्या किंमत !

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2024: चीनी स्मार्टफोन निर्माता विवोने आज आपला नवीन 5G स्मार्टफोन, Vivo V30 Lite 5G लॉन्च केला. हा फोन 50MP सेल्फी कॅमेरा आणि 12GB RAMसह येतो. Vivo V30 Lite 5G मध्ये 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले आहे ज्याची रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आहे जो Adreno 619 ग्राफिक्स प्रोसेसरसह … Read more