PM Kisan Yojana : १ जुलैला मिळणार प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये ! पण हे करा !
PM Kisan Yojana: 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील नवी दिल्ली, 26 जून: वर्ष 2023-24 साठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) चा पहिला हप्ता 1 जुलै 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपयांची रक्कम जमा केली जाईल. … Read more