आषाढी एकादशीच्या निमित्तानं नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं पंढरपूर सायकल वारीचं आयोजन
नाशिक, ५ जुलै २०२४: आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्तानं नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे पंढरपूर सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षीचे हे १२ वे वर्ष असून, या वर्षीच्या वारीत ३०० सायकल वारकरी उत्साहानं सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ४० महिलांचा समावेश आहे, ज्यांनी आपल्या दृढ निश्चयाने आणि समर्पणाने या वारीला वेगळं महत्त्व दिलं … Read more