Actors in Baipan Bhari Deva : हे आहेत , बाई पण भारी देवा मधील कलाकार !

Actors in Baipan Bhari Deva : बाईपण भारी देवा हा २०२३ चा केदार शिंदे दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडियोझ आणि MVB मीडियाद्वारे करण्यात आली असून यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रापटात सहा बहिणींची कहाणी आहे. ती एकमेकांसोबत … Read more