Adani power : अदानी पॉवरच्या शेअरमध्ये आज जोरदार तेजी!
मुंबई, 3 जून: अदानी पॉवरचा शेअर (adani power share price)आज सकाळी 10:27 वाजता ₹861.90 पर्यंत वाढला, जो मागील दिवसाच्या समापन किंमतीपेक्षा ₹106.10 (14.04%) जास्त आहे. यामुळे हा शेअर आज सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्सपैकी एक बनला आहे.(adani power…
Read More...
Read More...