शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पूर्वप्राथमिक व पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित,शिक्षण विभागाचा नवा निर्णय

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्‍चित करताना, जुलै ते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचे वय ग्राह्य धरण्यात येते. या संदर्भात सप्टेंबर २०२०मध्येच निर्णय घेण्यात आला आहे. त्या आधारेच बालकांची वयोमर्यादा निश्‍चित केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. खालीलप्रमाणे वयोमर्यादा आहे नर्सरी: * विद्यार्थ्याचे वय 4.5 वर्षे पूर्ण झालेले असावे. … Read more