Agniveer Recruitment २०२३ : भरती प्रक्रियेत पुह्ना बदल ,आता अगोदर होईल CEE परीक्षा !
New Process Of Agniveer Recruitment In Indian Army : भारतीय सैन्य दलातील (Indian Amry) भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणार आहे. जुन्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) देशभरातील विविध शहरांमध्ये … Read more