Aimim तर्फे घरकुल योजनेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद संपन्न

औरंगाबाद प्रतिनिधी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन औरंगाबाद तर्फे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये घरकुल योजनेसंबंधी माहिती औरंगाबाद जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर आणि शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी दिली औरंगाबाद शहरासाठी चार ठिकाणी एकूण 11220 घरे बनवण्यात येणार असून घरकुल योजनेसाठी 43 हजार 43 लोकांनी आवेदन केले होते … Read more