पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार आकाश बनसोडेवर जीवघेणा हल्ला; जाणून घ्या कारण !
Akkya bansode news today: पुण्यातील वाघोली परिसरात प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ अक्या बनसोडे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी (Wagholi Attack) आता नवी माहिती समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा केवळ … Read more