Ambegaon pathar pune : आंबेगाव पठारावर गटाराचे चेंबर फुटले, नागरिकांमध्ये नाराजी

Ambegaon pathar news : पुणे महानगरपालिकेच्या आंबेगाव पठारावरील सर्वे नंबर १५ लेन नंबर चार व पाच च्या बरोबर वरती गटाराचे चेंबर फुटले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर पसरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेतील मुलांना व वयोवृद्ध लोकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महानगरपालिकेला तक्रार केली आहे. महानगरपालिकेच्या सफाई … Read more