Animal Movie Review Marathi : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अँनिमल वृत्तीच दर्शन घडवणारा ‘अँनिमल!
Animal Movie Review Marathi ‘कबीर सिंघ’ नंतर संदीप रेड्डी वांगा यांचा ‘ऍनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर चांगलाच धुमाकूळ गाजवत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सगळीकडे ‘Boycott Bollywood’ ची लाट पसरली होती पण. चित्रपटगृहांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे चाहते वळत होते पण परत एकदा बॉलीवूड चित्रपटांनी डोकं वर काढले आहे असं म्हणायला हरकत नाही. शाहरुख खानच्या … Read more