PMC Election Pune : AAP ची पुण्यातील ऐतिहासिक पहिली महिला उमेदवार अ‍ॅनी अनिश वॉर्ड ८ (औंध–बोपोडी) मधून जाहीर

पुणे, १५ नोव्हेंबर २०२५: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या (PMC Election Pune) रणधुमाळीत, आम आदमी पार्टीने (AAP पुणे) पुण्यातील आपली पहिली महिला उमेदवार जाहीर करत जोरदार एंट्री घेतली आहे. अ‍ॅनी अनिश (Annie Anish) या वॉर्ड ८ (औंध–बोपोडी) मधून पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more