Ashadi ekadashi in marathi : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) ची संपूर्ण माहिती

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा वारकरी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस आहे. मजल-दरमजल करत पंढरपूरात (Pandharpur) दाखल झालेले वारकरी (29 जून) दिवशी विठ्ठल-रूक्मिणीचं  (Vitthal-Rukmini) दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा दिवस साजरा करणार आहेत. आषाढी एकादशी ही हिंदू दिनदर्शिकेतील महत्त्वाची तारीख आहे. ही एकादशी हा व्रताचा दिवस आहे, ज्याला भारतीय हिंदू समाजात महत्त्व दिले जाते. हा व्रत … Read more