होलीक्रेसेंट इंग्लिश शाळेला खासदार इम्तियाज जलील यांची सदिच्छा भेट

होलीक्रेसेंट इंग्लिश शाळेला खासदार इम्तियाज जलील यांची सदिच्छा भेट संभाजीनगर (औरंगाबाद ) बीड बायपास येथील होली क्रेसेंट इंग्लिश शाळेस औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सदिच्छा भेट दिली या ठिकाणी शाळेचे मोहम्मद इम्तियाज सर,रुहाना शफीउद्दीन मॅडम,मोहम्मद सुमैर,मोहम्मद सोहेल व इतर शाळेच्या शिक्षकांकडून आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले 26 जानेवारी शुक्रवारी सकाळी 11 वाजता खासदार … Read more