Aurangzeb : कर्जत तालुक्यातील मिरजगाव औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी बंदचा निर्णय !

कर्जत, 8 जून : Aurangzeb: कर्जत तालुक्यातील मिरजगाव औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी बंदचा निर्णय  आला आहे . अहमदनगरच्या मिरजगावात बंदचं आवाहन केलं गेलं आहे , औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी ग्रामस्थांकडून बंदचा निर्णय,  १ तरुण मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे वाद होण्याची शक्यता आहे . https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-aurangabad-karjat-mirajgaon-a-person-put-auranzeb-status-on-social-media-marathi-news-1182425