कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना मुख्यमंत्री शिंदे आणि ग्रामविकास मंत्री महाजन यांनी श्रद्धांजली
ठाणे, दि. २६ (जिमाका) : ठाण्यातील ज्येष्ठ कीर्तनकार (baba maharaj satarkar news) ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे आज सकाळी ठाण्यातील नेरुळ येथील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव नेरुळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि … Read more