Hadapsar : हत्या प्रकरणात अटकेतून सुटलेल्या आरोपीने हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी
Hadapsar : पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या प्रकरणात अटकेतून सुटलेल्या आरोपीने हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४२ वर्षे वय असून ते हडपसर येथे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल चालवतात. सन २०२१ मध्ये पापडे वस्ती येथे एका व्यक्तीची हत्या झाली होती. … Read more