बावधनच्या स्टार अल्टायर पार्किंगमध्ये हाणामारी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यातील बावधन परिसरातील 'स्टार अल्टायर'Star Altair सोसायटीमध्ये एका किरकोळ वादातून मोठी मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पी-१ पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेने…
Read More...
Read More...
