Bhaji Mandi Chowk: भाजी मंडई चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू !

चिखली, दि. २३ (प्रतिनिधी) – कृष्णानगर भाजी मंडई चौकात भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Bhaji Mandi Chowk पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आदित्य बालाजी शिंदे (वय १९) आणि … Read more