Pune : भारतीय लष्कराच्या खोट्या ऑर्डरद्वारे आर्थिक फसवणूक: 57 वर्षीय नागरिकाची 3.92 लाखांची फसवणूक
Pune City Live News: भारती विद्यापीठ पोलीस ठाणे (Bharti University Police Station) हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी येथील ५७ वर्षीय नागरिकाने (Pune News Today)ऑनलाइन माध्यमातून झालेल्या ३,९२,९९८ रुपयांच्या…